कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा

0

रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तपस भट्टाचार्य हे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. तपस भट्टाचार्य यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. तपस भट्टाचार्य यांनी राजीनामा देण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याने कोकण कृषीविद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.