जळगाव । कोपर्डी येथे पिडीत बालिकेवर अमानवीय अत्याचार करुन बळी घेतल्याच्या घटनेला आज एक वर्ष पुर्ण झाल्याने मराठा सेवा संघातर्फे निवृत्तीनगरमधील मराठा सेवा संघातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे- पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक पराग सोनवणे, बालरोगतज्ञ डॉ.राजेश पाटील यांच्यासह लक्ष्मी अॅग्रोचे बाळासाहेब सुर्यवंशी, पाटील बायोटेकचे प्रमोद नाना पाटील, स्नेहल इंडस्ट्रीजचे विजय देसाई, नगरसेविका दिपाली पाटील, अॅड. प्रमोद पाटील, उद्योजक विकास नरवाडे, सातपुडा ऑटोचे प्रा.डी.डी.बच्छाव, श्रीराम पाटील, महेश पाटील, जिल्हाध्यक्ष एस.एन.पाटील, सुरेंद्र पाटील, नगरसेवक संदेश भोईटे, गजानन देशमुख, दुर्गेश पाटील, दिपक सुर्यवंशी, चंद्रकांत कापसे, प्रभाग अधिकारी सुशिल साळुंके, किरण बच्छाव, प्रकाश वाघ, प्रा. भगतसिंग निकम, अतुल बारी, रविंद्र पवार, विनोद देशमुख, हिरेश कदम, राम पवार, संजय सोनवणे, समिर जाधव, अजित पाटील, खुशाल चव्हाण,अविनाश पाटील, विवेक सुर्यवंशी आदिं उपस्थित होते.