कोरेगाव भीमा दंगलीचा यावलला निषेध

0

5 रोजी शहर बंदचे आवाहन ; प्रशासनाला निवेदन

यावल : कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीचा दलित चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी निषेध केला आहे. दोषींवर कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली असून 5 जानेवारी रोजी यावल शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे. तहसीलदार व पोलीस प्रशासनाला त्या आशयाचे मंगळवारी निवेदन देण्यात आले.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
अरुण गजरे, सीताराम पारधे, प्रमोद पारधे, आनंद मेघे, विष्णू पारधे, दीपक पारधे, राहुल पारधे, अशोक बोरीकर, आकाश पारधे, जितेंद्र भालेराव, भिका पारधे, प्रताप पारधे, हितेश गजरे, योगेश भालेराव, विष्णू पारधे, अजय भालेराव, अनिल जंजाळे आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.