कोरोनील वादाच्या भोवऱ्यात: रामदेवबाबासह चार जणांवर गुन्हा दाखल

0

जयपूर: कोरोनावर उपचारासाठी योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने बनवलेले करोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. इंडिया टुडेने करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप करण्यात असल्याचे वृत्त दिले आहे.