बोदवड – तालुक्यातील कोल्हाडी येथील तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. संदीप वासुदेव खाचणे (३8) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या का केली? याबाबत कारण कळू शकले नाही. बुधवारी सायंकाळची ही दुदैवी घटना घडली. याबाबत भगवान बाळकृष्णा वराडे यांनी याबाबत पोलिसात खबर दिली.