खान्देश सांस्कृतिक विकास संस्थेतर्फे वृक्षारोपण

0

पिंपरी- खान्देश सांस्कृतिक विकास संस्था पिंपरी-चिंचवड पुणे अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारचा झाडांची लागवड करण्यात आली. जंगलाखालील भूक्षेत्र वाढावे यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. खान्देश सांस्कृतीक विकास संस्थेने काळाची गरज ओळखून हे कार्य हाती घेतले.

अध्यक्ष -दिलीप पाटील, सचिव-महेंद्र पाटील, लोकमान्य श्रमिक कामगार संघटांनाचे अध्यक्ष-रविंद्र महाजन व उपाध्यक्ष- मोतीलाल पाटील, मनिषा पटील , मंगलम राजगोपल, सौ.तारे, वीना शाहददपुरीया, बि.शाहददपुरी आदी उपस्थित होते. यावेळी देवयानी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.