खेळ थांबला नॅशनल सायलेन्ससाठी

0

कार्डिफ । चॅम्पियन ट्रॉफिमध्ये यजमान इंग्लंड व न्यूझीलंड याच्या सामना सुरू होता. सामना सुरू असतांना 11 वाजता नॅशनल सायलेन्सची घोषणा असल्याने खेळ थांबला.

मैदानातील खेळाडू, स्टेडियममधील प्रेक्षकांसह पॅव्हेलियनमध्ये असलेले खेळाडूही उभे राहून दहशतवाी हल्ल्यात ठार झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यावेळी 7 षटकांचा खेळ झाला होता.