पुणे- रेल्वे गँगमनच्या सतर्कतेमुळे मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला. मंगळवारी सकाळी डाऊन लाईनवरील रुळाला तडे गेल्याचे रेल्वे कर्मचारी सुनील कुमार यांच्या निदर्शनास आले. मुंबईहून पुण्याला येणारी इंटरसिटी एक्सप्रेस त्याच ठिकाणी पोहचली, दरम्यान कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एक्स्प्रेस थांबवण्यात आली. त्यामुळे मोठा अपघात टळला त्यामुळे ही रेल्वे पुण्यात पंचवीस मिनिटे उशिरा पोहोच