गँगस्टर बाळू वाघेरेसह सात जणांची निर्दोष सुटका

0

किरण सुर्रवंशी हत्याप्रकरण
उच्च न्यायालयाने दिला निकाल
पिंपरी- टोळी रुध्दातून प्रतिस्पर्धी टोळीच्या प्रमुखांच्या साथीदाराचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर बाळू वाघेरेसह इतर 7 जणांची मुंबई उच्च न्यायलयाने बुधवारी (दि. 4) निर्दोष सुटका केली. बाळू वाघेरे राने साथीदारांच्या मदतीने राकेश भरणे राचा साथीदार पिंट्या उर्फ किरण सुर्रवंशी राचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ही घटना सप्टेंबर 2007 मध्रे घडली होती. या प्रकरणी जानेवारी 2013 मध्ये बाळू वाघेरेसह इतर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

यांचीही सुटका
बाळू बबनराव वाघेरे (रा.पिंपरी) दिलीप नामदेव भरणे (रा.माण, मुळशी) जरनाथ सुरेश फडतारे (कसबापेठ) सतीश श्रीरंग जाधव (रा. उरळीकांचन) बबन प्रकाश रणवरे (रा.बाणेर) संजर गोपाळ शिंदे (रा. पिंपरी) सुधीर सोपान क्षीरसागर(रा. कसबा पेठ) अशी निर्दोष सुटका करण्रात आलेल्रांची नांवे आहेत. प्रशांत भीमराव गारकवाड (रा. खडकी) राने याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात फिर्राद दिली होती.

मुळशीत झाली होती घटना
पिंपरी -चिंचवड परिसरात भरणे आणि वाघेरे रा टोळ्रांमध्रे सतत संघर्ष सुरू होता. रातून गुंड अंकुश सुर्वे राच्रा खुनातील आरोपी राकेश भरणे राला न्रारालरीन कामात मदत करत असल्याच्या रागातून किरण सुर्रवंशी राचे अपहरण करून खून करण्यात आला होता. मुळशी रेथे डोक्रात बीअरची बाटली मारून आणि गोळी झाडून त्राचा खून करण्रात आला होता.