‘गली बॉय’चे नवे पोस्टर रिलीझ

0

मुंबई : झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’मध्ये रणवीर आणि आलिया भट यांची जोडी मुख्यभूमिकेत दसिणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे नवा पोस्टर आलिया आणि रणवीरने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ‘अपना टाईम आएगा’ असे कॅप्शन या फोटोला दिले गेले आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.