मुंबई : बॉलीवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंघ आणि चुलबुली आलिया भट यांची जोडी पाहायला चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोघांची मुख्य भूमिका असलेला ‘गल्ली बॉय’ चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीझ झाला आहे.
या चीत्रापातून पहिल्यांदाच रणवीर आणि आलिया एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट झोया अखतर द्वारा दिग्दर्शित आहे. या चित्रपटातील रणवीरचा रॅप अतिशय प्रसिद्धी मिळवत आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.