गायकवाड व कंडारे यांचा सपत्नीक सत्कार

0

नंदुरबार । धुळे माध्यम प्रकल्प नंदुरबार कार्यालयाचे वरिष्ठ लेखाधिकारी ए.एस.गायकवाड व आर.एम.कंडारे हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी उपकार्यकारी अभियंता संदीप भालेराव, उपअभियंता सिद्धार्थ पाटील, श्री.पावरा, आर.आर.गावीत, जी.डी.खैरनार, शाखा अभियंता ओ.एम.चौधरी, एस.जे.पाटील, आर.एस.पाटील, संदीप पाटील, मिनल वडनेरे यांच्यासह भिमराव गायकवाड, अर्जुन गायकवाड, सुनिता गायकवाड, संतोष सोनवणे, सुनिल लोंढे, शंकरराव मोरे, शंकरराव उत्तमराव पाटील आदी उपस्थित होते.