गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0

जळगाव । अखिल भारतीय कुणबी परीषेदतर्फे 10वी व 12 वीच्या गुणवंत विद्दार्थ्याँचा गुणगौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानी पृदेश अध्यक्ष भास्कर पाटील, संस्थापक अध्यक्ष आत्माराम पाटील, तिरोळे पाटील समाजाचे दलपत पाटील, संदीप पवार, रेखा पाटिल आदी उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमात 256 विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देवुन गौरविण्यांत आले