ग्राहक पंचायत तालुकाध्यक्षपदी हिरणवाळ

0

नंदुरबार । ग्राहक पंचायत महाराष्ट्र,नंदुरबार शाखेच्या तालुकाध्यक्षपदी महादु हिरणवाळे तर सचिव म्हणुन डॉ.गणेश ढोले आणि संघटकपदी वासुदेव माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीआहे.ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष मार्तंडराव जोशी यांनी नंदुरबार तालुका कार्यकारीणी गठीत केली.यावेळी राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. नंदुरबार तालुका ग्राहक पंचायत नुतन कार्यकारीणी पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली.

याप्रमाणे तालुकाध्यक्ष महादु विठ्ठल हिरणवाळे,कोषाध्यक्ष अनिल चंद्रात्रे,उपाध्यक्ष अ‍ॅड.हेंमत माळी,सचिव डॉ.गणेश ढोले,सहसचिव गोरखनाथ बावा,संघटक वासुदेव माळी,सहसंघटक कमलाकर मोहीते,सदस्य सुकदेव पुंडलिक पाटिल,महिला प्रतिनिधी अबोली अनिल चंद्रात्रे,सौ.विद्या अनिल अभ्यंकर,सौ.मणिषा गिरीष अग्निहोत्री,सौ.गंधाली योगेश थोरात,जेष्ठ यांची निवड करण्यात आली.