जळगाव । जिल्हा मनियार बिरादरीतर्फे समाजातील विधवा-घटस्फोटीत स परित्यक्त्यांना स्वयंरोजगारासाठी 10 शिलाई मशिनचे वाटप अध्यक्ष फारुक शेख यांच्या उपस्थितीत नशिराबादचे हाजी रऊफ, पाचोर्याचे इकबाल शेख, रावेरचे कालु शेख, मुक्ताईनगरचे हकीम चौधरी, साकळीचे असलम शेख, जळगावचे सैय्यद चाँद, भुसावळचे साबीर शेख यांच्याहस्ते श्रीमती जुलेखा बी शौकतअली, श्रीमती रुखसाना बी सै.नुर, श्रीमती नसीम बी शेख सलिम, श्रीमती फरीदाबी बशीरखान, श्रीमती नफिसा बी गुलाब पटेल, सुरैयाबी अफजल पिंजारी, अनिसा गुलाम खाटीक, अलमास सैय्यद हारीश यांना मशिनी देण्यात आल्या.