चाळीसगावात टँकरच्या धडकेत पादचारी ठार

0
चाळीसगाव:- रस्त्याने पायी चालणार्‍या पादचार्‍यास भरधाव टँकरने उडवल्याने त्याचा मृत्यू झालची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता बसस्थानकाजवळ घडली. या अपघातात  प्रभाकर उर्फ अण्णा उत्तम जाधव (वय 65, रा.शिवाजी चौक, चाळीसगाव) यांचा मृत्यू झाला. जाधव हे बसस्थानकाजवळून जात असताना अज्ञात भरधाव टँकरने त्यांना धडक दिली.