चाळीसगाव। रयत सेनेच्या वतीने रविवारी 14 रोजी चाळीसगाव शहरात पंकज रणदिवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्यांचा रयत सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आले. अधक्ष स्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी होते. यावेळी माजी मंत्री एम.के. पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, अशोक शिंदे, किसनराव जोर्वेकर, रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, सुरेश स्वार, रामचंद्र जाधव, चंद्रकांत तायडे, सुर्यकांत ठाकुर, जगदीश चौधरी, विजया पवार, संगीता गवळी, सुरेश हरदास चौधरी, बाळासाहेब मोरे, संजय घोडेस्वार, प्रभाकर चौधरी,ल्याण पाटील, किशोर पाटील, राजेश पवार, अरुण पाटील, प्रा.तुषार निकम, डॉ. प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम: यशस्वीतेसाठी पी.एन.पाटील, पप्पू पाटील, बंटी पाटील, संजय कापसे, दिपक राजपुत, जयश्री माळी, निर्मला महाजन, पंकज पाटील, विलास मराठे, स्वप्नील गायकवाड, दिनेश चव्हाण, सागर धुमाळ, सागर गायकवाड, ज्ञानेश्वर कोल्हे, मयुर चौधरी, केशव देवरे, दत्तु पवार, शुभम देशमुख, राजेश पाटील, देवेंद्र पाटील, अजय चव्हाण, किरण पवार, श्रीकांत पवार, एम.एम. पवार, सागर देशमुख, आदींनी घेतले. सूत्रसंचालन शालिग्राम निकम यांनी केले तर आभार गणेश पवार यांनी मानले.