चाळीसगाव येथे सचखंड एक्सप्रेसचे स्वागत

0

चाळीसगाव । भारतीय जनता पक्ष आणि प्रवाशी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल ताश्यांच्या गजरात सचखंड एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वे इंजिन चालक यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

खासदार ए.टी.नाना पाटील व आमदार उन्मेशदादा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला मनमाडकडे रवाना केले.