चोरी प्रकरणी एकला पकडले खान्देशगुन्हे वार्ताधुळे On Nov 25, 2017 0 Share धुळे । एस.टी.च्या वर्कशॉपमध्ये स्विपर म्हणून काम करणार्या राहुल राजेंद्र जावडेकर (वय 27) रा.महालेनगर, साक्रीरोड, धुळे याने वर्कशॉपमधील 800 रुपये किंमतीचे लोखंडी रॉड चोरले. रॉड चोरुन घेवून जात असतांना त्याला रंगेहात पकडण्यात आले. 0 Share