चौदाव्या वित्त आयोगातून निधी

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या वर्षभरात डिजिटल करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाची हालचाली सुरू आहे. यात दुर्गम, आदिवासी भागातील शाळा प्राधान्याने डिजिटल कराव्यात, यासाठी ग्रामपंचायतीकडे असलेला 14 व्या वित्त आयोगातील निधी वापरण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिले जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या नवशे शाळा डिजिटल झाल्या आहेत. प्रोजेक्टर, टॅबचा वापर करून विद्यार्थ्यांना डिजिटल धडे गिरवत आहेत.