रायपूर-छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. याठिकाणी सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहे. कारण याठिकाणी भाजप केवळ २८ जागांवर आघाडीवर आहे तर कॉंग्रेसने भक्कम आघाडी मिळविली असून ५२ जागांवर पुढे आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजप सरकार घरी जाण्याच्या मार्गावर आहे. कॉंग्रेस सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.