छात्रसैनिकांनी घेतली वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची शपथ

0

धरणगाव । येथील पी.आर. हायस्कूल मधील छात्रसैनिकांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. यावेळी संस्थेचे संचालक अजय पगारिया, पर्यवेक्षक बी.एन.चौधरी, मेजर अरूण वळवी, उपप्राचार्य किशोर पाटील, छात्रसेनाचे अधिकारी डी.एस.पाटील, प्रविण तिवारी, संजय अमृतकार आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्षारोपणासाठी भुमिका पाटील, महिमा खैरे, उमेश चौधरी, भोजराज चौधरी, परशुराम पाटील, पियुष सोनवणे, खुशी दाणे आदी छात्रसैनिकांनी प्रयत्न केले.