पुणे । कप्तान विराट कोहली हा स्पिनर रविंद्र जडेजावर एका सामन्याच्या लावलेल्या निर्बंधाच्या आईसीसीच्या निर्णयामुळे नाराज आहे. त्याने इशारा इशारामध्ये या निर्णयावर निशाणा साधाताना सांगितले की, भविष्यात सर्वच टिमसाठी समान दिशा निर्देशीत केली जाणार आहे. त्याचबरोबर असेली सांगितले की, खेळाडू जागृत असणार आहेत आणि त्यांना मैदानावर येण्याची माहितीही असेल. कोलंबो टेस्ट दरम्यान आईसीसीने रविंद्र जडेजावर धावणे आणि विरोधी खेळाडूकडे खतरनाक पद्धतीने बॉल फेकल्याच्या आरोपामुळे दोषी ठरवून एका टेस्टसाठी निलंबित केले गेले. कोलंबो टेस्टनंतर जडेजा जगातील नंबर वन टेस्ट ऑलराऊंडर बनला आहे.
त्यामुळे यावर कोहलीने सांगितले की, अनेक वेळा बर्याच गोष्टी वातवरणाच्या जोशमुळे घडतात. आपल्याला माहित नसते की, कोणत्या हरकतीमुळे आपल्या खात्यात 1,2 आणि 3 अंक घातले जातील. मला असे वाटते की आताच्या वेळेच त्याचा हेतू महत्त्वाचा आहे आणि या सर्व गोष्टी खेळाडूंनी लक्षात घेणे गरजेचे आहे. मला अशी आशा आहे की, नियम सर्वांनांच सारखे असतील आणि परिस्थितीनुसार यामध्ये बदल केले जाणार नाहीत.