धुळे : जनतेचा रक्षकच बनला भक्षक ..शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील 10 वर्षाच्या मुलीवर येथील पोलीस कर्मचारी नासिर खान पठाण या नराधमाने अश्लील चाळे करून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान थाळनेर पोलीस ठाण्यात लोकांनी एकच गर्दी केली असून गुन्हा दाखल करायचे काम सुरु आहे.