भडगाव । नगरपरिषद हद्दीतील यशवंतनगर भागात जाणारा मुख्य रस्ता व इतर रस्त्यावरील ढापा तुटलेल्या अवस्थेत आहेत. अशी बातमी दैनिक जनशक्तिने प्रकाशित केली.
त्या बातमीची दखल घेत प्रभाग क्रं.5 मधिल नगरसेविका वैशाली महाजन, सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन, जगन भोई यांनी नगरपरिषदमध्ये पाठपुरावा करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला ज्या ठिकाणी ढापा तुटलेल्या अवस्थेत होते त्याठिकाणी नविन गटार व ढापा टाकण्यात आलेत.