जम्मू-काश्मिरातील जनजीवन सुरळीत; पहा ताजे दृश्य !

0

श्रीनगर: जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा कलम ३७० हटवून काढून घेण्यात आला आहे. ऐतिहासिक असा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर जम्मू-काश्मिरातील परिस्थिती बिघडेल आणि हिंसा होऊल असे म्हटले जात होते. मात्र निर्णय घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी जम्मू-काश्मिरातील परिस्थिती अतिशय सुरळीत असून कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराची घटना घडलेली नाही. येथील नागरिक कामानिमित्त रस्त्यावर उतरले आहे, त्यामुळे रस्ते गजबलेली आहे. याचे ताजे दृश्य