जलसंपदामंत्री ना. महाजन यांचे स्वागत

0

जळगाव । शहरातील लोकेश हॉस्पिटलच्या शुभारंभाप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी डॉ.अभिषेक फिरके, उषा फिरके, युवराज फिरके, संतोष बारी आदी उपस्थित होते.