जळगाव जिल्हात कोरोना चा पुन्हा उद्रेक झाला असून दिवसाला 221 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात सर्वाधिक हे भुसावळ तालुक्यात आढळून आले आहेत भुसावर शहरात दिवसाला 107 रुग्ण आढळून आले आहेत.
जळगाव शहर ४३, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ १०७, चोपडा ३२, पाचोरा ५, एरंडोल ५, चाळीसगाव १४, पारोळा २, मुक्ताईनगर १, बोदवड १ , इतर जिल्ह्यातील ८ अश्या २२१ रुग्णांचा समावेश आहे.