जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग 16 मध्ये भाजपा दोन जागांवर आघाडीवर

0

जळगाव- प्रभाग 16 अ मध्ये शिवसेनेचे चेतन शिरसाळे 1087 मते घेऊन आघाडीवर असून भाजपचे भगतराम बलाणी 976 मतांनी दुसर्‍या स्थानावर आहे. 16 बमध्ये भाजपच्या रजनी अत्तरदे 1333 मते घेऊन आघाडीवर आहेत. क मध्ये भाजपच्या रेश्मा काळे या 1201 मतांनी आघाडीवर आहेत. तर ड मध्ये भाजपचे मनोज अहुजा हे 1004 मतांनी आघाडीवर आहेत.