जळगाव : येथे स्वॅब घेतलेल्या 9 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.
पैकी 8 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
पाॅझिटिव्ह आढळलेली व्यक्ती जळगावातील पुरूष आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 442 इतकी झाली आहे.