जळगाव शहरात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण

0

जळगाव :शहरात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले आहे.यात जोशी पेठेतील महिला व जिल्हा पेठेतील पुरूषाच्या समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 237 इतकी झाली आहे.