जामनेरात क्रांतीसिंह नाना पाटील यांना वंदन

0

जामनेर । क्रांतीसिंह नाना पाटील तथा पंजाबराव जाधव यांना जयंती जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने वंदन करण्यात आले. याप्रंसगी पोलिस निरीक्षक नजीर शेख, पोलिस उपनिरीक्षक सुनिल कदम, पोलीस कर्मचारी राजू अडकमोल, राजेंद्र कांडेकर, सुनिल माळी, दिनेश मारवडकर, सुभाष माळी, अशोक सोनवणे, किशोर परदेशी, संजय जाधव, सचिन पोळ आदि.