जारगावच्या जवानाची आत्महत्या

0

राहत्या घरात घेतला गळफास

पाचोरा । औरंगाबाद रेथील इंडिरन आर्मी पथकात नियुक्त असलेल्या व तालुक्यातील जारगाव येथील मूळ रहिवासी असलेला जवान नितीन दिलीप पाटील (40) मंगळवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून कारण मात्र कळू शकले नाही. 2004 मध्रे तो इंडिरन आर्मीत भरती झाला होता तर सध्रा त्रांची निरुक्ती औरंगाबाद रेथे होती.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आत्महत्या
चार महिन्यांपासून सुटीवर आलेल्या नितीन पाटील यांना बोलावणे आल्यानंतरही ते कर्तव्यावर हजर झाले नसल्याचे सांगण्यात आले तर मंगळवारी सकाळी नऊच्रा सुमारास नितीन पाटील रांनी आपल्रा खोलीचा दरवाजा आतून बंद करत छताला दोरी बांधून गळफास घेतला. सेवानिवृत्तीला फक्त पाच महिने शिल्लक असताना आपल्रा निरुक्तीच्रा ठिकाणी न जाण्रा मागचे कारण कार ? व आपली जीवन रात्रा संपवण्रा मागचे कारण कार ? असा प्रश्‍न आता होत उपस्थित होत आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्रूची नोंद केली आहे. मरत जवान नितीन पाटील रांच्रा पश्‍चात वृद्ध पिता, पत्नी, दोन मुले भाऊ असा परीवार आहे.