जिल्हाधिकार्‍यांचे गणेशवंदन

0

एरंडोल । आज मंगळी चतुर्थीनिमित्त जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पद्मालय येथे गणेश मंदिरात विधिवत पुजा व आरती केली.