जिल्ह्यात आणखी 168 कोरोनाबाधीत ; दिवसभरात सात जणांचा मृत्यू

0

जळगाव– जिल्ह्यात तब्बल 168 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 798 झाली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधीत हे यावलमध्ये 31 असे आढळू आले आहे. दरम्यान गुरुवारी 7 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज तब्बल 168 रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर 22, जळगाव ग्रामीण 8, एरंडोल 19 , जामनेर 4, रावेर 16; अमळनेर-16; भुसावळ-3; चोपडा-9; पाचोरा-5; भडगाव-1; धरणगाव-10; मुक्ताईनगर 8, यावल 31 ,चाळीसगाव 5 ; पारोळा-2, बोदवड-9; असे रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा 7 मृत्यू झाला असून त्यात चोपडा तालुक्यातील 2 अमळनेर, पाचोरा, भुसावळ , चाळीसगाव व जामनेर तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा कोरोनाबाधीतांचा समावेश आहे.