जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या तीन हजार पार

0

आणखी नवीन 111 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले

जळगाव : जिल्ह्यात 111 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून एकुण कोरोबाधीतांची संख्या 3082 एवढी झाली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी एकूण 111 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात भडगाव 27 , जळगाव शहर-55; जळगाव ग्रामीण-8; भुसावळ-17; एरंडोल-8; चाळीसगाव-2; पाचोरा-1; यावल-3; चोपडा-1; जामनेर 3, धरणगाव-6 व रावेर 4, पारोळा 1, आणि बोदवड 4 असे कोरोनाबाधीत आढळुन आले आहेत.