जुन्या वादातून माय-लेकाला मारहाण

Beating up My Leka in Muktainagar : Crime against both मुक्ताईनगर : जुन्या वादातून शहरातील माय-लेकास मारहाण करण्यात आली. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
राजपाल पंडितराव इंगळे (43, डॉ.बाबासाहे आंबेडकर नगर, मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीवरून गुलाब भालेराव व रेखा गुलाब भालेराव (दोन्ही रा.आंबेडकर नगर, मुक्तार्ईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महंमद तडवी करीत आहेत.