चोपडा – प्रतिनिधी
आज दिनांक 13/8/2023रोजी मातोश्री ट्रॅक्टर शिरपूर बायपास येथे सर्वपक्षीय कोळी समाजाच्या जातीचे प्रमाणपत्र मिळावे, तसेच येणारी विधानसभा वेळेस स्थानिक व सुज्ञ उमेदवार देण्याची विनंती आलेल्या सर्वपक्षीय नेते मंडळींना विनंती करण्यात आली त्याचबरोबर सर्वांचा विचार करण्याची संधी देण्यात आली. दिनांक 14 8 2013 च्या मोर्चाचे नियोजन केले, *अभी नही तो कभी नही* अशा घोषणा देण्यात आल्या त्याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सूतगिरणी चेअरमन कैलास बापू पाटील, चोसका चेअरमन चंद्रासभाई गुजराथी गुजराती, चोसका संचालक
घनश्याम निंबाजी पाटील,चोसका संचालक शशी देवरे,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शशिकांत पाटील, डी.पी साळुंखे सर,जगन पाटील, अतुल पाटील, नेमीचंद जैन, सुनील पाटील, गोपाल सोनवणे,कैलास बाविस्कर लीलाधर बाविस्कर, कैलास सोनवणे नगरसेवक, शांताराम सपकाळे,आनंदराव रायसिंग, छगन देवराज नामदेव बाविस्कर, त्याचबरोबर भाजपातर्फे भरत बाविस्कर, अडव्होकेट एच डी सोनवणे, मगन बाविस्कर भाईदास बाविस्कर, विजय बाविस्कर, बापू कोळी त्याचबरोबर सर्व समाज बांधव ग्रामीण भागातील व शहरातील.प्रमुख पदाधिकारी हजर होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास बापू हे होते सूत्रसंचालन मगन बाविस्कर सर यांनी केले…