मुंबई : दमदार कास्टमुळे चर्चित असणारा चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ आणि फातिमा शेख यांची मुख्य भूमिका आहे. मात्र, तरीही याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर जराही पडला नसल्याचे दिसून येते.
https://twitter.com/BwoySarcastic/status/1060522652371046401
When you book tickets of #ThugsOfHindostan for evening Show ! ???? pic.twitter.com/Rjstx7nWny
— Name cannot be blank (@LadkaSarcastic) November 8, 2018
https://twitter.com/BadassSalmaniac/status/1060389454961995776
सोशल मीडियावर या चित्रपटाचे मजेशीर मीम्स वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. अनेक जण या मीम्सचा आनंद लुटत आहे. चित्रपटाची ताणली गेलेली उत्सुकता आणि धमाकेदार प्रमोशन यामुळे चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी तब्बल ५२.२५ कोटींची कमाई करणाऱ्या ‘ठग्स’ने तीनच दिवसात शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे.