फैजपुर : हिंगोणा येथे डंपर व क्रुसर या गाड्यांचा पहाटे अपघात झाला असून १० ठार, ७ जखमी झाले आहेत. चिंचोल ता.मुक्ताईनगर येथील लग्नाच्या रिसेप्शनसाठी चिंचोली येथून ओझर गाडीने येथे ही मंडळी गेली असताना हिंगोणा तालुका यावल गावाजवळ भीषण अपघात झालेला असून मयत व जखमी यांना यावल येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)
