भुसावळ । येथील रेल्वेच्या भुसावळ विभागीय प्रबंधकपदी दिल्ली येथून आलेल्या राम करण यादव यांनी पदभार स्विकारल्यानंतर रेल कामगार सेनेतर्फे त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी कामगार सेनेचे ललित मुथा यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डिआरएम यादव यांनी संघटनेतर्फे आलेल्या सुचनांनुसार कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.