डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशाने मजबूत

0

मुंबई-आज कामकाजाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशाने मजबूत झाला. सद्यस्थितीत डॉलर ७३.८४ वर आहे. डॉलर मजबूत होत असल्याने व्यवसायात चांगली स्थिती असणार आहे.