डोंगरकठोर्‍यातील ईसमाचा विहिरीत पडल्याने मृत्यू

0
डोंगरकठोरा:- गावातील भालचंद्र नामदेव ठोंबरे (40) यांचा विहिरीत तोल गेल्याने मृत्यू झाला. इलेक्ट्रीक मोटारची वायडींग झाल्यानंतर टेकचंद पाटील यांच्या विहिरीत मोटार सोडत असतांना त्यांचा तोल गेल्याने विहिरीत बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घरातील तरुण व कर्त्या माणसाच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परीवार आहे.