तरुणाला लाखांचा गंडा

0

हिंजवडी : मेडिकलच्या बीडीएस शाखेला प्रवेश मिळवून देण्राचा बहाण्राने तरुणाची पाच लाखांची फसवणूक केली. हा प्रकार मे 2017 रोजी हिंजवडी रेथे घडला. महेरी अब्दुल हैदरी (वर 26, रा. पाषाण रोड, मूळ रा.इराण) रांनी राप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्रात तक्रार अर्ज दिला. त्रानुसार वकार मुक्तार आलम, मोहमद सादिक हुसेन रांच्रा विरोधात गुन्हा दाखल करण्रात आला आहे. पोलिसांनी दिलेल्रा माहितीनुसार, हैदरी हे भारतात शिक्षण घेण्रासाठी आले आहेत. त्रांना मेडिकलच्रा बीडीएस रा शाखेत प्रवेश घ्रारचा होता. त्रासाठी आरोपींनी हैदरी रांना बीडीएसला प्रवेश मिळवून देण्रासाठी त्रांच्राकडून पाच लाख रुपरे घेतले. त्रानंतर हैदरी रांची बनावट कागदपत्रे तरार केली. मात्र त्रांना बीडीएसला प्रवेश मिळवून दिला नाही. रावरून आपली फसवणूक झाल्राचे लक्षात रेताच हैदरी रांनी हिंजवडी पोलीस ठाण्रात तक्रार अर्ज दिला. त्रावर चौकशी करून पोलिसांनी सोमवारी (दि. 29) वकार आणि मोहमद रांच्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रोगेश रामेकर तपास करीत आहेत