तळोदा। शासन विज बचतसाठी विविध योजना राबवते पंरतू याला तळोदानगर पालीका अपवाद असल्याचे चित्र दिसते.तळोदा शहरात आमदार निधितून एल ई डी पथदिवे बसविण्यात आले आहेत.
याठीकाणी पूर्वी लावण्यात आलेले टयुब लाईट काढण्याची सदीक नगरपालीकेकडून घेण्यात आली नाही.बहुतेक पथदिव्याच्या ठिकाणी दोन लाईट सुरू आहेत. ऐकीकडे शासन वीजबचतसाठी नवीन नवीन योजना राबवते.पंरतू अश्या पध्दती विजेची उधळपट्टी करीत असेल तर पालिका काय उपदेश करेल.