पदग्रहण सोहळा उत्साहात ; सचिवपदी डॉ.हर्षिता अग्रवाल
भुसावळ- ताप्ती जेसीआय पदग्रहण सोहळ्यात मावळत्या अध्यक्षा डॉ.मोनिका अग्रवाल यांनी नूतन अध्यक्षा योगिता झंवर यांना तर मावळत्या सचिव सारीका यादव यांनी डॉ.हर्षिता अग्रवाल यांना पदभार दिला. पंचायती वाड्यात झालेल्या कार्यक्रमास प्रुख पाहुणे म्हणून जेसीआयचे झोन प्रेसिडंट भरत बजाज व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, जेसीआयचे झोन व्हाईस प्रेसिडंट प्रशांत खोडके याची प्रमुख उपस्थिती होती.
यांची होती उपस्थिती
यावेळी झोन कोआरडीनेटर संगीता अग्रवाल, एनपी डॉ.निलेश झवर, आभा दरगड, सुनीता अग्रवाल, सुवर्णा जैन, कविता अग्रवाल, निता चोरडीया, हरजींदर कौर, निकीता अग्रवाल, ज्योती दरगड, दीपा पटेल, दीपाली पटेल, निशा चोरडीया, वर्षा गोधा, श्नद्घा चौधरींसह सर्व मंडळाचे सदस्य उपस्थित होते. डॉ.सोनल झवर यांनी सूत्रसंचालन तर डॉ.हर्षिता अग्रवाल यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी राजेश झवर, सुनील अग्रवाल, डॉ.हेमंत अग्रवाल, गोटू लाहोटी, कमलेश झवर यांनी परीश्रम घेतले.