‘तिहेरी तलाक’विरोधी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; गुन्हा ठरणार

0

नवी दिल्लीः मुस्लिम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारं तिहेरी तलाक  विधेयक राज्यसभेत सादर होऊ शकलं नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर, या तिहेरी तलाक संबंधी संदर्भातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. महत्वाचे म्हणजे कॉंग्रेस  विरोध केलेल्या गुन्हेगारी या शब्दासह हा अध्यादेश काढण्यात आला आहे. यामुळे तिहेरी तलाक घेतल्यास महिलेचा पती गुन्हेगार ठरणार आहे.