मुंबई: भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याविरोधात अंजली दमनिया यांनी पोलिसांत तक्रार खेळू असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वाकोला पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी 48 तासांत चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याबाबतचे पत्र दमानिया यांना दिले आहे. दमानिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. खडसे आणि दमानिया यांच्यातील वाद पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहे. कलम 354, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
On Saturday, I had filed a complaint against Eknath Khadse demanding filing of FIR u/s 354A & 509 at Vakola Police Stn & DCP Singe. I was given in writing by the Police that they would examine the matter & respond in 48 hrs, which ended at 4 pm on Monday. No response till today https://t.co/JXVp5QO0xr