दहावी सीबीएसई बोर्डाच्या निकालाचा आनंदोत्सव

0

जळगाव । दहावीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला. सीबीएसई बोर्डाचा पाच विभागांचा निकाल जाहीर झाला आहे. दिल्ली, चेन्नई, अलाहाबाद, देहरादून, त्रिवेंद्रम या पाच राज्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 90. 95 टक्के निकाल लागला आहे तर गेल्यावर्षी 96.21 टक्के निकाल लागला होता. सीबीएसईच्या 12 वीच्या निकालानंतर दहावीची मुले निकालाची वाट पाहत होती. जळगाव शहरातील रूस्तमजी इंटरनॅशल स्कुलची विद्यार्थिनी कु. आयुषी पायघन 99.60 टक्के म्हणजे 500 पैकी 498 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. राहुल बग्गा 98 टक्के, धिरज पिंपळकर 98.4, अनमोल रस्तोगी 98, प्रीया बलानी 98.6, केशव लखोटिया 98.4, साक्षी पाटील 98.6, सेजल कुमट 98.9, नेहा साहेबराव पाटील 98.2, कार्तीक मंधान 98 तर स्नेहल जैन 98 प्रमाणे गुण मिळविले आहे.

ओरियनचा 100 टक्के निकाल
ओरियन सीबीएसई शाळेचा निकाल 100 टक्के लागला. शुभम पाटील ह्याने 98.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर दिशा वाणी हिला 98 टक्के, पुजा वाणी 98 टक्के, तसेच भाग्यश्री पाटील 96.20 टक्के ही तृतिय आणि अक्षरा काबरा 96.20 शाळेतून एकूण 55 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ओरियन स्कूल विद्यार्थी नावे याप्रमाणे शुभम पाटील 98.20 टक्के, दिशा वाणी 98 टक्के, पूजा वाणी 98 टक्के, भाग्यश्री पाटील 96.60 टक्के, अक्षरा काबरा 96.20, मोक्षदा वाणी 96.20, तन्मय समदाणी 95.80, श्रृती पाटील 95.60, यश चौधरी 94.80, आकांक्षा पाटील 94.40, मुग्धा ठाकरे 94, शेख लुईझा 93.60, वैष्णवी वाणी 93.60, देविशा काबरा 93.20, सार्थक देसले 93, आदित्य चौधरी 93 टक्के, रक्षा चौधरी 92.80 टक्के, मोहित बोरोले 92.60 टक्के, मानसी वाणी 92.60 टक्के, उत्कर्ष इंगळे 92.20 टक्के, ऋत्वीक कांची 92.20 टक्के, समर्थ देसले 91.60 टक्के, प्रणाली सोनार 91.40 टक्के असे गुण मिळविले आहे. सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

सेंट जोसेफ कॉनव्हेन्ट स्कूल
विराज शिवराज मुळीक 99 टक्के हा विद्यार्थी शाळेत पाहिला आला आहे. यात 95 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणारे 28 विद्यार्थी असून 91 ते 95 टक्के मध्ये 29 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात सम्यक जैन (98.6 टक्के) द्वितीय, पार्थ नारखेडे (98.6 टक्के) तृतीय तर आदित्य देशमुख (98.6 टक्के) गुण मिळवून चौथ्या क्रमांक मिळविला आहे. त्यानंतर विपीन ओचिरामाणी 98.4 टक्के, प्रियंका जालान 98.4 टक्के, वेदांत लाठी 98.4 टक्के, ऋषिकेश साळी 98.4 टक्के, दर्शन पाटील 97.8 टक्के, अर्थव पाटील 97.6 टक्के, ऐश्‍वर्या नागराज कोतापल्ली 97.6 टक्के, प्रथमेश भंगाळे 97.6 टक्के, कशिश पंजवाणी 97 टक्के , हिमांशू पवार 96.8 टक्के, स्नेहल बारी 96.4 टक्के, मुग्धा पेंडसे 96.4 टक्के, ऋषिका कटारिया 96.2 टक्के, पार्थ चौधरी 96 टक्के, हर्षदा बोरसे 95.8 टक्के, समृध्दी घोगले 95.8 टक्के, पियुष न्याती 95.6 टक्के, सौरव बोथरा 95.4, ऋति पाटील 95.4 टक्के, संस्कार शाह 95.4 टक्के, कोमल चौधरी 95.4 टक्के, साक्षी अग्रवाल 95.4 टक्के, नवनित भोळे 95.2 टक्के, रितेश जाधव 95.2 टक्के चा समावेश आहे.

पलोड पब्लीक स्कूल 100 टक्के निकाल
विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशीनाथ पलोड पब्लीक स्कुलचा नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल दरवर्षी परंपरेप्रमाणे 100 टक्के लागला असून या परीक्षेत 116 विद्यार्थ्यांनी प्रविष्ट झाले आहे. यात प्रतिक सुनिल पाटील 97.4 टक्के प्रथम, प्रथमेश भालचंद्र चौधरी 96.8 टक्के व्दितीय, हिमांशू मधुकर टोंगळे 96 टक्के तृतिय, अंजली रत्नेश पलोड 95.6 टक्के आणि हरिप्रिया पुरुषोत्तम सारस्वत 95.6 टक्के हे दोघे चतुर्थ क्रमांकावर आले तर ध्रृव विकास काबरा 95.4 टक्के, मयूर प्रभाकर व्यास 95.4 पाचव्या क्रमांकावर आले आहे. यात प्रथमेश भालचंद्र चौधरी व हिमांशू मधूकर टोंगळे, प्रतिक सुनिल पाटील या तिघांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहे. या शाळेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे 23 तर 80 ते 89 टक्क्यांदरम्यान गुण मिळविणारे 28 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीसह सर्व स्थरावून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भुसावळ, सावदा येथील गोदावरी स्कूल
गोदावरी स्कुलने 100 टक्के निकाल लागला असून स्वप्नाली पाटील हिने सोशल सायन्स मध्ये 100 पैकी 100 मार्कस तसेच 96.2 टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, मोहीतकुमार सैनी यांने गणितात 100/100 मार्कस तसेच 95 टक्के गुण मिळवत व्दीतीय क्रमांक तर आदित्य वारके यांने 93 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. हिमांशु बेंडाळे, गायत्री बर्‍हाटे 92 टक्के, डिगेश काळे, प्रांजल दाणी, यांनी अनुक्रमे 91 टक्के मिळवत चौथा तर अमन सैनी, रूतूजा भोळे, गायत्री साळुंखे यांनी 90 टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. सावदा येथील डॉ उल्हास पाटील सीबीएसई स्कुलने 100 टक्के निकाल ठेवत गुंजन चौधरी, वेदांती नेहते, रिददी पाटील, चिन्मय सरोदे, नितीश सुपे, शरयु बोंडे, धवल पाटील, प्रणव पाटील, या सात विद्यार्थ्यांनी सीजीपीए नुसार 10 गुण मिळवत निकालात प्रथम आले आहे. तर कौस्तुभ चौधरी यांनी 9.8 गुण व्दीतीय तर खुशी होले, साक्षी राजपूत यांनी 9.6 गुण मिळवत सयुक्तपणे तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.