‘दहीहंडी’निमित्त मोदींनी दिल्या महाराष्ट्रीयन जनतेला शुभेच्छा

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ४७ व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी संवाद साधला. सुरुवातील मोदींनी संपूर्ण देशातील नागरिकांना रक्षा बंधनच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान ‘मन की बात’मध्ये त्यांनी महाराष्ट्रात साजरी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा उल्लेख करत दहीहंडीसाठी शुभेच्छा दिल्या.